महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
जिल्हा कोषागार कार्यालय गोंदिया
जिल्हाधिकारी कार्यालय परीसर, पतंगा मैदान, आमगाव रोड, गोंदिया
गोंदिया जिल्हयाकरीता गोंदिया येथे १ जिल्हा कोषागार कार्यालय आणि जिल्हायातील ८ तालुकास्थित प्रत्येक तालुक्यासाठी १ मिळून ७ उपकोषागार कार्यालये कार्यान्वयीत आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या लोकाभिमूख प्रशासन या धोरणास अनुसरुन कोषागार/ उपकोषागार अंतर्गत वित्त विषयक माहिती व कार्यान्वयीत असलेले कामकाज हे या ब्लॉगद्वारे सर्व नागरीकांस अवलोकीत करण्यास आम्हांस आनंद होत आहे.
धन्यवाद....
No comments:
Post a Comment